आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

गुटखा बाळगून विक्रीसाठी वाहतूक करण्याच्या गुन्ह्यात आरोपी दिनेश गावडे चा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : आपल्या ताब्यातील सुमो गाडीतून अवैध गुटखा वाहतूक करताना पकडलेला आरोपी दिनेश अर्जुन गावडे याचा जामीन अर्ज प्रधान सत्र व जिल्हा न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी नामंजूर केला. आरोपी दिनेश गावडे याला त्याच्या…

खासदार राणेंचे उद्या सिंधुदुर्गात आगमन; बांदा ते कणकवली भव्य शक्तीप्रदर्शन

राणे कुटुंब येणार एकत्र; नारायण राणेंच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांनंतर माजी केंद्रीयमंत्री व खासदार नारायण राणे हे उद्या, ४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बांदा ते कणकवली दरम्यान भव्य…

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्राचा ८.६० कोटींचा निधी मंजूर

खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणेंचा यशस्वी पाठपुरावा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून दुरुस्ती व पुनर्संचयनासाठी ८ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. समुद्राच्या…

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघातर्फे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या त्याग व कर्तृत्वामुळेच आज सर्व क्षेत्रात स्त्रियांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडून दिली. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरेटून स्त्रियांची मुक्तता केली असे प्रतिपादन माता रमाई…

शिराळे गावाची शेकडो वर्षांची परंपरा जिवंत ; सडूरे हद्दीत उत्साहात सुरू गावपळण

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिराळे गावाची शेकडो वर्षांची पारंपरिक गावपळण सध्या सडूरे हद्दीत मोठ्या उत्साहात सुरू असून शनिवारी या गावपळणीचा चौथा दिवस होता. कडाक्याच्या थंडीतही अबालवृद्ध, महिला, तरुण, लहान मुले सर्वजण या परंपरेचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. सडूरे हद्दीत उभारलेल्या…

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी पोंभुर्ले येथील स्मारक व परिसराची साफसफाई

स्मारकाच्या स्वच्छता मोहिमेने समाजासमोर वेगळा आदर्श तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आणि श्रावणी कम्प्युटर तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. गेल्या नऊ वर्षापासून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी पोंभुर्ले येथील स्मारक व…

शालेय गटातून सावी वैभव मुद्राळे हिचा उत्कृष्ट स्त्री नायिका म्हणून गौरव

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्पर्धा तळेरे (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय नाथ पै एकांकिका स्पर्धेत शालेय गटात सावी वैभव मुद्राळे हिने उत्कृष्ट स्त्री नायिका द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिने युथ फोरम देवगड यांच्या ‘लगोरी’ या एकांकिकेत ‘DJ’…

गोपुरी आश्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘सावित्रीचा जागर’ उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या सामाजिक कार्याची पुनीत झालेल्या गोपुरी आश्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांची १९५वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘सावित्रीचा जागर’ हा कार्यक्रम…

सावंतवाडीत उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्या भूमिपूजन

महसूलमंत्र्यांसह खासदार आणि पालकमंत्र्यांची विशेष उपस्थिती सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ उद्या शुक्रवार दि. ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.३०…

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात कलमठ ग्रामपंचायतीला तालुक्यात प्रथम क्रमांक

कणकवली (प्रतिनिधी) : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२४-२५ अंतर्गत कणकवली तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कलमठ ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात सातत्यपूर्ण व प्रभावी काम केल्यामुळे ही निवड करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत कलमठ…

error: Content is protected !!