आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून आचिर्णेत ट्रान्सफार्मर ,विद्युत पोलसाठी 47 लाखांचा निधी

जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांचा यशस्वी पाठपुरावा वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आचिर्णे गावातील 5 ट्रान्सफार्मर बसविणे आणि नवीन विद्युत पोल बसविण्याच्या कामाचा शुभारंभ जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक सुभाष रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. जिल्हा…

शिवसेना सिंधुदुर्ग सहसंपर्कप्रमुख मनोज राणे यांचा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : ओझरम गावचे सुपुत्र तसेच मीरा-भाईंदर येथील संपर्कप्रमुख मनोज प्रताप राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सह संपर्कप्रमुख पदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमणूक केल्यानंतर त्यांनी आज शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय कणकवली येथे भेट दिली त्यावेळी उपस्थित मान्यवरांमार्फत…

मनस्मृतीने स्त्रिया व शुद्रांना वंचित ठेवले – प्रा. सुषमा हरकुळकर

स्त्री मुक्ती दिन व मनस्मृती दहन दिनानिमित्त कणकवलीत कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : मनस्मृती हा स्त्री व शुद्राच्या खांद्यावरील जोखड होता. मनस्मृतीने स्त्रिया व शूद्रांना वंचित ठेवले होते. या ग्रंथाचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन करून स्त्री व शुद्रांच्या खांद्यावरील…

माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी शिरगाव येथे माजी सभापती रवींद्र जोगल यांचे उपोषण

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट देवगड (प्रतिनिधी) : देवगड – शिरगाव पंचक्रोशी (ता. देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई,संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव या प्रशालेत माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी संघ स्थापन करण्याच्या मागणीसाठी माजी सभापती रवींद्र जोगल…

नांदगाव दत्त मंदिराजवळ आयशर टेम्पोचा भीषण अपघात; चालक किरकोळ जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिरासमोरील हायवेवरील वहाळाजवळ संरक्षण कठड्यावर आयशर टेम्पो आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोचा चालक वाहनात अडकून पडला होता. सुदैवाने त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. हा अपघात आज शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या…

कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५ उत्साहात संपन्न

८६ स्पर्धकांचा सहभाग; गुणवंत खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र तळेरे (प्रतिनिधी) : युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत या उपक्रमाअंतर्गत मेरा युवा भारत सिंधुदुर्ग, प्रज्ञांगण, तळेरे आणि शिवमुद्रा स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कणकवली तालुकास्तरीय…

कणकवलीत भगवा चषक ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २०२६; २७ ते ३१ जानेवारीदरम्यान रंगणार सामने

आशिये माळ येथे भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; विजेत्यास १ लाख १ रुपयांचे पारितोषिक कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली भगवा चषक कलमठच्यावतीने ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही खुली स्पर्धा असून यात एक तालुका एक संघ असणार…

शोभित कासले याने महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर केले सर

कलमठ बाजारपेठ शाळेतील दुसरीचा विद्यार्थी शोभीतचा विक्रम कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणुन ओळखले जाणारे कळसुबाई शिखर समुद्रसपाटी पासुन सुमारे उंची 1646 मीटर आहे.हे शिखर अहमदनगर व नाशिक जिल्हाच्या सीमेवर वसलेले असुन या ट्रेक मध्ये कलमठ बाजारपेठ शाळेतील ई.2 री…

हुंबरट येथे श्री आई भवानी देवींचा त्रिवार्षिक गोंधळ-जगरण उत्साहात; ९ व १० जानेवारीला धार्मिक-सांस्कृतिक सोहळा

कणकवली तालुक्यात आई भवानी देवींच्या त्रिवार्षिक गोंधळ-जगरणाची जय्यत तयारी; भाविकांसाठी दोन दिवसांचा भक्तिमय कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी श्री आई भवानी देवींचा त्रिवार्षिक गोंधळ-जगरण कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला…

जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर गुरुजी यांना केंद्रिय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर

११ जानेवारी रोजी बेळगाव येथे जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण सोहळा आचरा (प्रतिनिधी) : आचरे (मालवण) येथील साने गुरूजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर गुरूजी यांना अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचा मानाचा केंद्रिय ‘बालसेवा पुरस्कार’ आजच जाहीर झाला. कोल्हापूर…

error: Content is protected !!