शिवसेना सिंधुदुर्ग सहसंपर्कप्रमुख मनोज राणे यांचा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : ओझरम गावचे सुपुत्र तसेच मीरा-भाईंदर येथील संपर्कप्रमुख मनोज प्रताप राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सह संपर्कप्रमुख पदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमणूक केल्यानंतर त्यांनी आज शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय कणकवली येथे भेट दिली त्यावेळी उपस्थित मान्यवरांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विधानसभा प्रमुख संदेश पटेल,तालुकाप्रमुख दामू सावंत,युवा सेना तालुकाप्रमुख निलेश तेली, कळसुली विभाग प्रमुख दिलीप घाडीगावकर आणि चिन्मय राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!