गोमांस बाळल्याच्या गुन्ह्यात दोन दिवस पोलीस कोठडी

न्यायालयीन कोठडी रद्द करत सुनावली पोलीस कोठडी सरकारी वकील गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सावंतवाडी (प्रतिनिधी) : दिनांक 14 ऑक्टोबर, 2025 रोजी बाहेरचावाडा सावंतवाडी येथील सर्फराज भाऊद्दिन ख्वाजा याला सावंतवाडी पोलिसांनी 82 किलो गोमांस व इतर साहित्य बाळगल्या प्रकरणी अटक…








