आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आशिये येथील युवती बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील आशिये गुरववाडी येथील नुपूर विठ्ठल देवळी ( वय 18 ) ही 11 ऑक्टोबर रोजी सकाळी कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने बेपत्ता असल्याची खबर तिचे वडील विठ्ठल श्रीकृष्ण देवळी…

खारेपाटण येथे प्रथमच भव्य दिवाळी बाजारचे आयोजन

दिनांक १५ ते २२ ऑक्टोबर शिवसेने पक्षाचा उपक्रम दिवाळी निमित्त बचतगट उत्पादने प्रदर्शन व विक्री खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण विभागातील महिला बचतगट व छोटे व्यावसायिक/उद्योजक यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने खारेपाटण येथे प्रथमच भव्य दिवाळी…

चौके व्यापारी संघटना अध्यक्षपदी नितीन गावडे यांची निवड

उपाध्यक्षपदी रमेश सावंत भूषण गावडे तर सचिवपदी पुरुषोत्तम आचरेकर यांची निवड चौके (प्रतिनिधी) : आदर्श व्यापारी संघटना चौके या संघटनेची वार्षिक सभा श्री देवी भराडी मंदिर चौके येथे पार पडली. या सभेत व्यापारी संघाचे कर्तुत्ववान अध्यक्ष नंदकुमार राणे यांच्या अपघाती…

कोकण रेल्वे कर्मचाऱ्याची बिल्डिंगखाली पार्क केलेली दुचाकी चोरीस

कणकवली शिवाजीनगर येथील घटना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात शिवाजीनगर येथे इमारतीखाली उभी करून ठेवलेली टिव्हीएस कंपनीची एंटॉर्क दुचाकी चोरीस गेल्याची घटना 12 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. अधिक माहिती अशी की कोकण रेल्वे कर्मचारी अनिल तुकाराम तांबे (वय 56) हे…

आंबोली घाटात एलसीबीने पकडली अवैध दारू ; 11 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) : एलसीबी च्या पथकाने कोल्हापूर च्या दिशेने कारमधून होणारी गोवा बनावटीची अवैध दारू पकडली. 1 लाख 67 हजार 400 रुपयांची दारू आणि 10 लाख रुपये किंमतीची दारू असा एकूण 11 लाख 67 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.…

फोंडाघाट येथील प्रा. मधु दंडवते ग्रंथालयात वाचनसंस्कृतीचा जागर

वाचनाने युवाईचे आयुष्य समृद्ध बनवणे, हीच आमच्या वाचनालयाची चळवळ आहे – ग्रंथपाल भारती नेरुरकर फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच प्रा. मधु दंडवते ग्रंथालय व वाचनालय, फोंडाघाट येथे क्षेत्रीय भेट आयोजित केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण…

घोणसरी ग्रामपंचायतमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ आणि ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम यशस्वी केला आहे. नागरिकांचे अत्यंत महत्त्वाचे असलेले वय अधिवास दाखले, जातीचे…

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच फॅशन आणि इंटिरियर विद्यार्थ्यांसाठी भव्य कार्यशाळा!

फ्लोरेट कॉलेज कणकवलीच्या वतीने दोन दिवसीय वर्कशॉप – उद्योगतज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फॅशन आणि इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग, कणकवली यांच्या वतीने ‘व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, मुलाखत शिष्टाचार व…

आमदार निलेश राणे बांधतायत राणे समर्थक जुन्या शिलेदारांची मोट

काका कुडाळकर आणि अस्मिता बांदेकर यांनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट ; चर्चांना उधाण सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शब्दानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा पसारा आता वाढवायला सुरुवात केली आहे.…

व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा’ सिंधुदुर्गातून शुभारंभ!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ११ ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता रेडी येथील यशवंतगडावर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व बी. डी. ओ. वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत यशवंत गड रेडी येथे व्यसनमुक्तीचे फलक उभारून ‘व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा’ शुभारंभ झाला. याप्रसंगी नशाबंदी…

error: Content is protected !!