पालकमंत्री नितेश राणेंचे अनिस नाईक यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला केले अभिष्टचिंतन

मुंबई जुहू येथील अधिश बंगल्यावर भेट घेत श्रीरामाची मूर्ती दिली भेट कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश नारायणराव राणे यांची मुंबई येथील अधिश बंगल्यावर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भेट घेत नामांकित शासकीय ठेकेदार अनिस नाईक…








