हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’

सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती महिलांसाठी रंगला खेळ झी मराठीचा कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावात आईनतळवाडी, भवानी मंदिर परिसरात ‘झी मराठी’ चा मनोरंजनाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या निमंत्रणातून आयोजित करण्यात…








