दारू, ड्रग्ज, गो-तस्करीपासून भ्रष्टाचारापर्यंत आरोपांची सरबत्ती

“सिंधुदुर्ग पोलिस प्रशासन गुन्हेगारांच्या दावणीला?” आ. निलेश राणे यांचा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर थेट हल्लाबोल ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढती दारूतस्करी, अमली पदार्थांचा पुरवठा, गो-तस्करी, अवैध धंद्यांना मिळणारे कथित संरक्षण आणि पोलिस खात्यातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून शिवसेना…








