आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

कणकवली (प्रतिनिधी) : आज दि. 27 मे 2026 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कणकवली परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसरात वातावरण पाऊसमय झाले असून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या…

पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

“सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है!” हे गाणे स्पीकरवर लावून सरकारचा केला निषेध पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून “साठेबाज” म्हणून हिणवणूक-वैभव नाईक परराष्ट्र धोरण आखण्यात मोदींना अपयश-जीजी उपरकर कणकवली (प्रतिनिधी) : पेट्रोल डिझेलमध्ये…

इबोलाग्रस्त संशयित रुग्ण बंगळूर मध्ये क्वारंटाईन

कणकवली (प्रतिनिधी) : जगभरात पुन्हा एकदा नव्या विषाणूने चिंता वाढवली असून काँगो आणि युगांडा येथे इबोला विषाणूचा उद्रेक झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. इबोला हा अत्यंत संसर्गजन्य रोग असून संक्रमित व्यक्तीच्या रक्त, उलटी तसेच शारीरिक द्रवांद्वारे हा विषाणू पसरत…

कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार तर नव्या शेडला मंजुरी

मंत्री नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय येथील पाठपुराव्याला यश प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या सुविधांचा मार्ग मोकळा ; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही सुरू कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे…

बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या चारचाकीची तोडफोड.

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या व्हॅगनार कंपनीच्या चारचाकी गाडीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून, याप्रकरणी तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वैभववाडी शहरात…

बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या चारचाकीची तोडफोड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या व्हॅगनार कंपनीच्या चारचाकी गाडीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून, याप्रकरणी तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वैभववाडी शहरात…

वारगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मुंबई येथे यशस्वीरित्या संपन्न

जोगेश्वरी पूर्व चे आमदार अनंत उर्फ बाळा नर यांची विशेष उपस्थिती. खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारगाव या गावातील मुंबई स्थित युवकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने याच माध्यमातून गावचा विकास करण्याच्या हेतूने प्रथमच युवा मित्र मंडळ वारगाव या मंडळाच्या वतीने मुंबई…

मौदे गावातील पाणीटंचाईला तात्पुरता दिलासा…

जलजीवन मिशनच्या विहिरीतील गाळ काढून ग्रामस्थांना उपलब्ध केले पिण्याचे पाणी वैभववाडी (प्रतिनिधी) : सध्या तालुक्यात तीव्र उन्हाळ्याची झळ जाणवत असून मौदे गावात पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत होता. जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीतील गाळ काढून ती स्वच्छ करण्यात…

मळेवाड येथे तात्काळ ट्रान्सफॉर्मर बसवा, पं स सदस्य धनश्री मराठे यांची कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावात कमी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर असल्याने गावातील काही वाड्यांमध्ये घरगुती उपकरणे, शेती पंप, व्यावसायिक उपकरणे पूर्ण क्षमतेने कार्य करत नाहीत. ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा पंप ही कार्यान्वित होत नाहीत. यामुळे नळ धारकांना पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायत…

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे

ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर करावा, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर…

error: Content is protected !!