वैभववाडी भाजपाकडून ऑपरेशन सिंदूर विजयाचा जल्लोष

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय सेनेनं पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे तब्बल नऊ तळ उध्वस्त करत भारतीय सेनेनं ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते केली आहे. ऑपरेशन सिंदूर विजयाचा वैभववाडी भाजपच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी…







