आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जातनिहाय जनगणना निर्णयाबाबत मोदी सरकारचे अभिनंदन

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ओरोस (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आजवर योग्य पद्धतीने जातीनिहाय जनगणना कधीच झाली नाही. म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २०१० मध्ये काॅग्रेसने केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार…

तातडीचे आणि महत्वाचे !सिंधुदुर्ग पोलीस दल आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन च्या वतीने संजीवनी हॉस्पीटल येथे मोफत आरोग्य शिबीर

२ मे रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री ८ वाजेपर्यंत होणार मोफत तपासणी कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस दल आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन च्या वतीने संजीवनी हॉस्पीटल येथे मोफत आरोग्य शिबीर २ मे रोजी रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री ८…

वैभववाडीत पोलीस कॉन्स्टेबल ची गळफास घेत आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बाजारारपेठीतील गुरव कॉम्प्लेक्स येथे राहात असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल गोविंद शेटे वय ४० मूळ गाव कडोली पन्हाळा जि कोल्हापूर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ८. ३० वा. सुमारास घडली.त्यांच्यावर मानसिक आजाराचे उपचार…

शिरवल गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी – पालकमंत्री नितेश राणे

हिंदु धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज करीत आहेत कणकवली (प्रतिनिधी) : शिरवल गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिरवलवासीयांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत.त्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी या भागाचा लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून माझी आहे.त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.अशी ग्वाही…

माळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक उदय जोशी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

चौके (प्रतिनिधी) : माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित ॲड गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगावचे मुख्याध्यापक उदय यशवंत जोशी हे आपल्या 32 वर्षे 10 महिने 24 दिवसांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर दिनांक 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन…

शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे सिंधुदुर्गच्या विकासाला विरोध – आमदार दीपक केसरकर

इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा सावंतवाडी (प्रतिनिधी) : शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे. शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा असून शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार…

परब मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने कुडोपी येथील कु. आदित्य परब याचा सत्कार…!

गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्ह्यातून 3 रा तर राज्यात 8 वा क्रमांक केला होता प्राप्त आचरा (प्रतिनिधी) : गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 3 रा क्रमांक तर राज्यात 8 वा क्रमांक प्राप्त केलेल्या मालवण तालुक्यातील कुडोपी येथील कु. आदित्य…

चिंदर येथे आज शालेय विद्यार्थ्यांचा श्रीमद् भगवत गीता पठण कार्यक्रम…..!

आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर भटवाडीच्या वतीने आज शुक्रवार 2 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता भगवती माऊली मंदिर चिंदर भटवाडी येथे श्रीमद् भगवद्गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वागत, प्रास्ताविक, दिपोत्सव, मराठी अनुवाद, मान्यवरांचे मनोगत, श्री…

खारेपाटण गट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत

कै.सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये यांच्या तैलचित्राचे अनावरण खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या खारेपाटण कार्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष तथा सहकार शेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते कै.सूर्यकांत शंकर शेट्ये उर्फ कांता आप्पा…

घरच्या सत्काराने पळसंबचे दशावतार कलावंत भारावले..!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब वरचीवाडी येथील जेष्ठ आणि नवोदित दशावतार कलावंतांचा सत्कार समारंभ अक्षय तृतीयाच्या निमित्ताने बुधवार 30 एप्रिल रोजी पळसंब विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगावेळी करण्यात आला. मेघ:शाम गोलतकर, कमलेश मेस्त्री, बाळकृष्ण (बाळु) बाणे,…

error: Content is protected !!