उपळे येथील श्री सिध्देवर मंदिरातील १०० घंटा अज्ञात चोरट्याने चोरल्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : उपळे येथील श्री.सिध्देवर मंदिरातील १०० घंटा, सुमारे १० हजार रुपये किंमतीच्या अज्ञात चोरट्याने चोरल्या आहेत.हा प्रकार सोमवारी सकाळी पुजारी अनंत संकपाळ यांच्या निर्दशनास आला.त्यांनी याबाबत सायकांळी उशिरा पोलीसांत तक्रार दिली आहे.पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला…








