राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे आयोजन २० एप्रिल रोजी दुपारी  मालवण तालुक्यातील मालोंड माळ येथे आयोजित करण्यात आली आहे. राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचे हे प्रथम वर्ष असून खुला आणि गावठी गटात ही बैलगाडा स्पर्धा संपन्न होणार आहे. खुल्या गटासाठी -पहिला क्रमांक रू. २५००० व चषक,दुसरा क्रमांक रू. २०००० व चषक,तिसरा क्रमांक रू. १५००० व चषक,चौथा क्रमांक रू. १०००० व चषक,पाचवा क्रमांक रू. ७००० व चषक,सहावा क्रमांक रू. ५००० व चषक, सातवा क्रमांक रू. ३००० व. चषक.तर गावठी गटात -पहिला क्रमांक रू. ७००० व चषक,दुसरा क्रमांक रू. ५००० व चषक,तिसरा क्रमांक रू. ३००० व चषक,चौथा क्रमांक रू. २००० व चषक.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दया देसाई मोबाईल ९४०४३९६२०० / संतोष मुणगेकर मोबाईल ७०२०६६४७३४ / निखिल परब मोबाईल ७५१७६६५२५० यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!