आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला अरुणा धरण कालव्याचे पाणी देणार

धरणग्रस्त कृती समितीला पाटबंधारे अधीक्षक अभियंता पाटील यांचे आश्वासन वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी देणे यासह पुनर्वसन गावाठाणातील समस्या सोडविण्याचे आश्वासन मध्यम पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांनी अरुणा धरणग्रस्तांच्या कृती समितीला दिले.…








