खासदार नारायण राणे यांचे अबिद नाईक यांच्याकडून वाढदिवस अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : माननीय खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी शाल व पुष्पगुच्छ देऊन राणे साहेबांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, वेगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर,जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव सुशील चमनकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर्,डॉ. तुषार भोसले, जिल्हा प्रतिनिधी रोहण परब, सचिन पेडणेकर, चंद्रशेखर मांजरेकर, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले, केदार खोत, युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडुलकर, नितीश सावंत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!