आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मध्यप्रदेश मध्ये घुमणार कणकवलीतील सिंधुगर्जनाचा आवाज

सलग दुसऱ्या वर्षी रामनवमी निमित्त मध्यप्रदेश टिकमगढ येथे आमंत्रण कणकवली (प्रतिनिधी) : एन. बी. एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली रामनवमी निमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे येत्या ६ एप्रिल रोजी २१७वे वादन करण्यासाठी रवाना झाले आहे. यापुर्वी…

एस् टी एस् परिक्षेत इशिता पालकर सिल्व्हर मेडलची मानकरी…!

इशिता हि चिंदर पालकरवाडी शाळेची विद्यार्थ्यांनी आचरा (प्रतिनिधी) : सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च स्पर्धा परिक्षेत चिंदर पालकरवाडी शाळेची विद्यार्थिनी कु. इशिता शिशीर पालकर हिने १३२ गुण प्राप्त करत सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. या परिक्षेत मिहिर…

“जिवंत सात- बारा” योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी – सरपंच संजना आग्रे

या लोककल्याणकारी व पारदर्शक योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – तलाठी संतोष सावंत फोंडाघाट मध्ये चावडी वाचन संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : शासनाच्या “जिवंत सातबारा” योजनेअंतर्गत फोंडाघाट ग्रामपंचायतच्या छ.शिवाजी महाराज सभागृहात चावडी वाचन करण्यात आले. यावेळी सरपंच संजना आग्रे, सदस्य पिंटू…

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.15 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड,…

वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभू पाटील यांची अतुल रावराणे यांनी घेतली सदिच्छा भेट

सिंधुदुर्गातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना एपीएमसी मध्ये जागा देण्याची केली मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती चे नूतन सभापती प्रभू पाटील यांची श्री भैरीभवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी सदिच्छा भेट घेत सभापती निवडीबद्दल सत्कार केला. या…

१८ तारीखपासून मुंबई – चिपी विमान सेवा सुरु

सिंधुदुर्ग विमानतळावर मुंबई – पुणे बरोबरच अन्य शहरांसाठी लवकरच विमान सेवा एअर अलायन्स सेवे बरोबरच इंडिगोचीही विमान उतरणार सिंधुदुर्ग विमानतळावर खा. नारायण राणे यांनी दिली माहीती नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रील पासून…

खारेपाटण येथे जिवंत ७/१२ मोहीमे अंतर्गत चावडी वाचन कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या दि १९ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार आपल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील मयत व्यक्तींची नावे कमी करून त्यांच्या जागी त्यांच्या वारसांची नावे लावण्याच्या उद्देशाने कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात नुकताच जिवंत…

नांदोस गड भविष्यातील एक प्रेरणास्रोत बनवूया‌

उपसरपंच विजय निकम यांचे प्रतिपादन वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिली नांदोस गढीला भेट चौके ( प्रतिनिधी) : नांदोस गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक नांदोस गडाचे संवर्धन करून त्याला ऊर्जितावस्था आणून देऊन भविष्यातील सर्वांचे प्रेरणास्त्रोत…

नवसाला पावतो ss श्री पाचोबा धावतो sss रामनवमीचा फोंडाघाट मध्ये उत्साह !

श्री देव पाचोबा देवस्थान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली – फोंडाघाट मार्गावरील डामरे गावचे सीमेवर, देवराईत वसलेल्या पाच झाडांच्या सानिध्यात श्री देव पाचोबा देवस्थान ! येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनचालक आणि कणकवली तालुक्यासह, फोंडाघाट पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान !…

दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे बाबत मनसे सिंधुदुर्गचे विविध बँकांना पत्र

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, असा आदेश दिला. त्याच आदेशानुसार कुडाळ येथील सर्व बँकांना मनसेचे…

error: Content is protected !!