सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न सोडवणार

मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी दिले आश्वासन वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शरद नारकर यांनी जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांच्याशी ओरोस येथे त्यांच्या दालनात चर्चा केली. यावेळी मुख्य…








