आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जगातल्या पहिल्या तीन क्रमांकात भारत देश पोहोचेल एवढी क्षमता वाढवण बंदरात

बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत अभ्यासपूर्ण माहिती वाढवन बंदराच्या विकासासाठी 26 टक्के वाटा राज्य सरकारचा वीस मीटरचा ड्राफ्ट असलेले वाढवण बंदर हे देशातील एकमेव मुंबई (प्रतिनिधी) : वाढवण बंदराच्या विकासा मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा 26 टक्के वाटा आहे.…

घोणसरीचे सरपंच मॅक्सी पिंटो यांचे दुःखद निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : घोणसरी गावचे विद्यमान सरपंच मॅक्सी पेद्रू पिंटो (62) यांचे प्रदीर्घ आजारात, औषधोपचार दरम्यान कणकवली येथे बुधवार रात्री अकरा वाजता दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 11 वाजता घोणसरी येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. सायंकाळी चार वाजता त्यांचे…

सामाजिक संस्थांसाठी एकदिवसीय कार्यशाळा कणकवली येथे यशस्वीरीत्या संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग येथे नुकतीच संकल्प प्रतिष्ठान व रेनोवेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक संस्थांसाठी एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. कार्यशाळेचा उद्देश संस्था अनुपालन, प्रशासन, निधी संकलन आणि सीएसआर निधी प्रकल्प प्रस्ताव लेखन याविषयी सखोल माहिती देणे हा होता.…

सिंधुदुर्ग रत्न प्रज्ञाशोध परीक्षेत विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी ची विद्यार्थिनी दूर्वा कोळेकर प्रथम

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग रत्न प्रज्ञाशोध परीक्षा २०२४-२५ यामध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी च्या परीक्षेमध्ये वैभववाडी तालुक्यातून विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी ची विद्यार्थिनी दूर्वा संदीप कोळेकर हिने २४६ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.या…

सिंधुदुर्ग जिल्हा पाेलिस दलातर्फे “ज्येष्ठ नागरिक थेट संवाद” उपक्रम संपन्न

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 10 ते 17 मार्च 2025 या मुदतीत आयोजीत “ज्येष्ठ नागरिक थेट संवाद” हा उपक्रम संपन्न झाला असून एकूण 45 मेळावे आयोजित करुन 1700 ज्येष्ठ नागरिकांशी थेट सुसंवाद साधण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस…

उमेदच्या माध्यमातून महिला उद्याेजकांना सहकार्य करणार

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले आश्वासन ओरोस (प्रतिनिधी) : उमेद अभियान अंतर्गत कार्यरत बचत गटाच्या उद्योग करणाऱ्या महिलांचे मी विशेष कौतुक करतो. त्यांना उद्योग व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, शासकीय विभागामार्फत मिळणारे सहकार्य, तसेच उद्योग वृद्धिंगत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या…

एसपी अग्रवाल यांच्याकडून आचरा पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी

ओरोस (प्रतिनिधी) : आचरा पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास गतिमान करा. गुन्हयांची विहित वेळेत निर्गती करा. गुन्हयांची प्रभावी दोषसिद्धी होण्यासाठी प्रगती करा. कायद्यामध्ये झालेल्या नवीन बदलांबाबत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञानासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांनी ऑनलाईन ई लर्निंग…

भरधाव कारची दोघांना धडक ; आंबोली बाजारपेठेतील थरार

कारच्या धडकेत आई, मुलगा जखमी सावंतवाडी (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने जाणाऱ्या पंढरपूर येथील पर्यटकांच्य्या कारने आंबोली बाजारपेठेत आई व मुलाला उडवले व गाडी थेट तेथील एका दुकानात घुसली. ही घटना आज दुपारी आंबोली बाजारपेठेत घडली. साखरी जानू कोकरे (वय ७२)…

कार्यालयीन सुधारणा १० कलमी मोहिमेंतर्गत जुने अभिलेख नाशन

मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर यांनी केली पाहणी ओरोस (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या १० कलमी कार्यक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने जुने अभिलेख नाशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला बुधवारी…

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना रोजगार संधिविषयक मार्गदर्शन

कणकवली तालुका व्यापारी संघाचा अनोखा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका व्यापारी संघाच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त महिलांना रोजगार मार्गदर्शन शिबिर कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. संप्रमुख व्यवसाय मार्गदर्शक होते विलास देउलकर यांनी उपस्थित महिलांना केंद्र आणि राज्य…

error: Content is protected !!