आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा सिंधुदुर्गात शुभारंभ

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी आणणार – अबिद नाईक सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या…

राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट सांगुळवाडी च्या वतीने कुंभवडेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट सांगुळवाडी च्या वतीने गुरुवार २० मार्च रोजी वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कुंभवडे ग्रामपंचायत च्या सभागृहात…

वैभववाडी बाजारपेठेत घुमला फार्मर आयडी चा नारा, फार्मर आयडी काढण्यास नागरिकांना केले आवाहन

वैभववाडी तालुका कृषी विभाग व अर्जुन रावराणे विद्यालयाच्या वतीने आयोजित रॅलीने वेधले साऱ्यांचे लक्ष वैभववाडी (प्रतिनिधी) : केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात कृषि क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम शासनाच्या वतीने राबविले जात आहेत. शेतीशी…

ग्रामपंचायत कलमठ येथे 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कलमठच्या वतीने ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळा कलमठ,कुंभारवाडी येथे २३ मार्च सकाळी ८ ते १२ वा. महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील – कान, नाक, घसा तज्ञ, डॉ. बी.जी. शेळके…

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन

संच मान्यता, शिक्षण सेवक पद रद्द व जुनी पेन्शन योजना मसूरे (प्रतिनिधी) : राज्य सरकारने प्राथमिक शाळांतील मुलांच्या पटसंख्येचा विचार करून शिक्षक संच मान्यता निश्चित केली आहे. ही संचमान्यता अन्यायकारक असल्याने राज्यभर शिक्षक संवर्गाचे आक्रंदन सुरू झाले आहे. याची तीव्रता…

वायंगणी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा शुभारंभ आज शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच इतर कामांचा शुभारंभ तालुकाप्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, डॉ प्रमोद कोळंबकर, मनोज हडकर…

डोंबिवली येथे दशावतार प्रशिक्षण शिबीराचा समारोप

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयचे आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने डोंबिवली येथे आयोजित दशावतार प्रशिक्षण शिबीराचा समारोप नुकताच झाला. शिबिर संचालक दाजी (समीर) लक्ष्मण नार्वेकर आणि प्रकाश पांडुरंग लब्दे…

शिकारीकरीता शस्त्र बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : शिकारीच्या उद्देशाने सिंगल बॅरल बंदूक बाळगल्याच्या तसेच रानटी जनावरांच्या शिकारीसाठी फिरताना मिळून आल्याच्या आरोपातून सदानंद मोतीराम पाडावे, लवू परशुराम नर, दोघे रा. सोनाळी, ता. वैभववाडी व जगन्नाथ सहदेव गुरव, रा. कोकीसरे, ता. वैभववाडी यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी…

ॲड. मिलींद सावंत यांची भारत सरकार च्या नोटरीपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील प्रतिथयश वकील मिलिंद सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. मिलिंद सावंत हे कणकवली शहरात मागील १८ वर्षांहून अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक…

मृगाक्षी हिर्लेकरला इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा !

मसूरे (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा सन 2022-23 मधून देवगड तालुक्यात इयत्ता 7 वी मधून कुमारी मृगाक्षी मंगेश हिर्लेकर हिने द्वितीय क्रमांक पटकवला होता. त्याबद्दल तिची निवड इस्रो सहलीसाठी झाली होती. ही…

error: Content is protected !!