ग्रामपंचायत कलमठ येथे 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कलमठच्या वतीने ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळा कलमठ,कुंभारवाडी येथे २३ मार्च सकाळी ८ ते १२ वा. महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील – कान, नाक, घसा तज्ञ, डॉ. बी.जी. शेळके – हृदयरोग तज्ञ, डॉ. शमिता बिरमोळे – स्त्री रोग तज्ञ, डॉ. संजय जोशी – नेत्ररोग, डॉ. सुहास पावसकर – जनरल फिजिशियन, डॉ. स्वप्नील राणे – दंतरोग तज्ञ, डॉ. आदित्य शेळके – बालरोग तज्ञ, डॉ. मेघना तायशेटे – बालरोग तज्ञ, डॉ. विद्याधर तायशेटे – सर्जन, डॉ. प्रकाश घोगळे – किडनी विकार, डॉ. रुपाली वळंजु – वैद्यकीय अधिकारी, वरवडे, डॉ. धनेश म्हसकर – हृदयरोग तज्ञ, डॉ. धनंजय रासम – अस्थीरोग तज्ञ, डॉ. प्रतिमा नाटेकर – जनरल फिजिशियन, डॉ. मिलिंद तेली – जनरल फिजिशियन, डॉ. हर्षद पटेल – जनरल फिजिशियन आदी. डाॅक्टर आराेग्य तपासणी करणार आहेत. तसेच विवेकानंद नेत्र रुग्णालयाकडून नेत्र रुग्नांची तपासणी होणार आहे..

यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, कर्मचारी वृंद व ग्रामपंचायत कलमठ यांनी महाआराेग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. संपर्क – संदीप मेस्त्री (सरपंच) 9420088880, स्वाती नारकर 9623424597′ इफत शेख 8669117361, नितीन पवार 9421633306, स्थळ : शाळा कलमठ, कुंभारवाडी

error: Content is protected !!