अंगणवाडी सेविका – मदतनीस भरती मेरीटनुसार व्हावी

वशिल्याने भरती टाळून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ची रिक्त पदे भरतीसाठी आदेश निर्गमित केल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने गावानुसार रिक्त पदे जाहिरात देऊन प्रसिद्ध केली…








