आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदर सडेवाडी प्रशालेच्या स्वानंद सचिन घागरे याला ‘बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड’ !

कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या मार्फत राज्य स्तरीय रंगभरण स्पर्धा आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडीचिंदर सडेवाडीच्या कु. स्वानंद सचिन घागरे याला ‘बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड’ प्राप्त झाला आहेत. कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या मार्फत…

लक्षतीर्थ महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्री दत्त साई रिक्षा मित्र मंडळ तर्फे रिक्षा सौंदर्य स्पर्धा 2025 चे आयोजित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाशिवरात्री निमित्त श्री दत्त साई रिक्षा मित्र मंडळ लक्षतीर्थ वसाहत यांच्या वतीने रिक्षा सौंदर्य स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक – 11,111/- व चषक, द्वितीय क्रमांक – 6,666/- व चषक, तृतीय क्रमांक – 4,444/-…

लक्षतीर्थ वसाहत मध्ये महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई व फुलांनी महादेव मंदिरांची सजावट आणि महाप्रसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवारी शहरासह जिल्ह्यातील सर्व महादेव मंदिरांत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लक्षतीर्थ येथील प्रसिद्ध असलेल्या महाशिवरात्री यात्रेची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. तसेच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई व फुलांनी महादेव मंदिरांची सजावट करण्यात…

खारेपाटण येथे नदीत युवक बुडाला; शोधकार्य सुरू

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शुक नदी येथे कुडाळ, पिंगुळी येथील युवक दिगंबर वाळके वय -२९ हा नदीत आंघोळ करण्यासाठी पाण्यात गेला असता बुडून मरण पावला.ही घटना काल बुधवार दी.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं.४.०० च्या दरम्यान घडली. मात्र बुडालेला मृतदेह अद्याप…

आई भराडीच्या आशीर्वादाने ऊर्जा व प्रेरणा मिळते ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आई भराडीचे आशीर्वाद भविष्यात कोकणचा बॅकलॉग पूर्णपणे संपेल मसूरे(प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी चार वाजता आंगणेवाडी येथे भेट देत आई भराडीचे आशीर्वाद घेतले.यावेळी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

गोवा ते भाऊ धक्का प्रवासी जलवाहतूक बोट सुरू करा

माजी वित्त बांधकाम सभापती संजय बाेंबडी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी देवगड (प्रतिनिधी) : पूर्वी गोवा ते भाऊचा धक्का अशी प्रवासी बोट चालू होती. तेव्हा देवगड, विजयदुर्ग, मुसाकाजी, जयगड अशी बंदरे प्रवाशांसाठी जाण्या येण्यासाठी सुरु होती. तशाच पध्दतीने प्रवासी बोट चालू झाल्यास…

सख्ख्या भावाला बांबू च्या दांड्याने मारहाण ; गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : सख्ख्या भावाला बांबूच्या दांड्याने मारहाण केल्याबद्दल रिचर्ड इत्रु फर्नांडिस ( वय ३०, रा. सांगवे, घोसाळवाडी) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात बी एन एस ११८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जॉन्सन इत्रु फर्नांडिस याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रिचर्ड…

देवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड…

३९ वर्षांनी इनामदार देव रामेश्वर व “श्री कुणकेश्वर यांची झाली ऐतिहासिक भेट

आचरा देवस्थान व कुणकेश्वर देवस्थानचे चोख नियोजन आचरा (प्रतिनिधी) : संस्थानकालीन आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर तरंगाच्यास्वारीसह छञ चामरे, अब्दागिर, निशाण, महालदार, चोपदार, मानकरी यांच्यासह हजारो भाविकांच्या साक्षीने संस्थानी आब राखत आचऱ्याचा राजाची तब्ब्ल ३९ वर्षांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर’…

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मा. आम. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ…

error: Content is protected !!