आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दारिस्ते गावातील पीएमजीएसवाय रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा उत्तम लोके यांचा दावा

सुधारणा न केल्यास रास्ता रोको चा दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते गावातील पिएमजीएसवाय अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत याविरोधात रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेना उबाठा कणकवली युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी कार्यकारी अभियंता पिएमजीएसवाय यांना…

अबिद नाईक यांनी शिवजयंतीदिनी शिवरायांना केले अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी शिवजयंती निमित्त अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या कणकवली शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ यांचे आनंद पारकर, कल्याण पारकर, राष्ट्रवादी कणकवली…

कोमसापच्या साहित्य संमेलनाचे पालकमंत्री नितेश राणेंना निमंत्रण

२२ मार्च रोजी सावंतवाडीत जिल्हास्तरीय साहित्य संमेलन सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषदचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन येत्या २२ मार्च रोजी सावंतवाडी येथे होणार असून या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांची पोंभुर्ले येथे जयंती साजरी

देवगड (प्रतिनिधी) : वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांच्या मूळ गावी, पोंभुर्ले येथे साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे आणि उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले. “वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या गावी संपूर्ण देशाला आदर्श…

कणकवली पोलीस व एलसीबी सिंधुदुर्ग यांची धडाकेबाज कारवाई-

बस स्थानक रेल्वे स्टेशन वर दागिने चोरीतील आरोपी जेरबंद कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून कणकवली शहरांमध्ये काही अज्ञात आरोपीत यांनी एसटी बस व रेल्वेमध्ये चढणाऱ्या वयोवृद्ध महिलांचे हातातील सोन्याच्या बांगड्या गर्दीचा फायदा घेऊन कट करून चोरून नेलेल्या होत्या. सदर…

पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला आंगणेवाडी यात्रा नियोजन आढावा

मालवण (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रोत्सव २२ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. शासन, प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी त्यांच्या वतीने जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे या यात्रा पूर्व नियोजनाचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी…

गोपुरी आश्रमात अंध बांधवांसमवेत साजरी झाली छ.शिवाजी महाराजांची जयंती

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रमात मुंबई येथील ‘दिव्यांग जीवन दीप प्रतिष्ठान’ या संस्थेच्या दिव्यांग अंध बांधवांसमवेत छ. शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी झाली. प्रथम दिव्यांग जीवन दीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष जीवन मराठे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…

महाराष्ट्र मंदिर महासंघ व मंदिर विश्वस्तांची सरकारकडे मागणी !

सिंधुदुर्गातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करून स्थानिक भक्तांकडे द्या ! सावंतवाडी (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत असलेल्या सिंधुदुर्गातील अनेक मंदिरांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, भक्तगण, पुजारी, मानकरी आणि हितचिंतकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र…

एस.टी.बस चुकल्यास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षा सेवा

शिरगाव रिक्षा चालक – मालक संघाचा सामाजिक उपक्रम शिरगाव (प्रतिनिधी) : दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एस.टी. बस चुकल्यास, देवगड तालुक्यातील शिरगाव रिक्षा चालक-मालक संघाने सामाजिक बांधिलकीतून मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. संघटनेने दरवर्षीप्रमाणे शिक्षणाला मदतीचा हात देण्याचा निर्णय…

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे आहेत. जे रयतेची काळजी घेणारे, महिलांचा मानसन्मान, आदर करणारे, शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करणारे एकमेव राजे होऊन गेले. म्हणूनच त्यांच्यासाठी अनेक जणांनी स्वतःचा जीवाची बाजी लावायला ही मागेपुढे पाहिले नाही. अशा छत्रपती…

error: Content is protected !!