आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य जोपासण्याची गरज असून ते आजच्या पिढीचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनी व्यक्त केले. वैभववाडी येथील महाराणा…








