आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भरवस्तीत आलेल्या विषारी आग्या घोणस सर्पाला यश वर्दम आणि संकेत फोंडेकर यांनी बरणीत केले बंद

भरवस्तीत आलेल्या विषारी सर्पाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मधलीवाडीनजीक सुतारवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास भर वस्तीत आलेल्या आग्या घोणस या विषारी सर्पाला जीवंत पकडून यश वर्दम आणि संकेत फोंडेकर या सर्पमित्रांनी नैसर्गिक…

तारेवरची कसरत अर्थमंत्र्यांनी ६८ टक्के जिंकली !

कोकणासाठी ५ योजनेमधून लाभ होणार – प्रा. उदय बोडस आचरा (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच्या २०२५ च्या अर्थसंकल्पात, मंदावलेला विकासाचा वेग, घटता परकीय चलनसाठा आणि बदलत्या जागतिक वातवरणात भारतीय उद्योगांचे हित राखणे या आव्हानांना तोंड देण्याची कसरत ६८…

गणपती बाप्पा मोरयाsss च्या जयघोषात फोंडाघाट, श्रीराधाकृष्ण मंदिरामध्ये गणेश जन्म उत्साहात !

बालगोपाळांच्या साक्षीने आणि ॲड. विवेक गोखले यांच्या महोत्कट व्याख्यानाने भाविक चिंब फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील श्रीराधाकृष्ण मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने,समस्त भाविकांचे उपस्थित संपन्न झाला. महोत्कट व्याख्यानाच्या विषयावरील ॲड. विवेक गोखले यांचे निरूपण त्यामध्ये गणेश जन्माची आवश्यकता,…

देवगड मणचे येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : देवगड येथील मणचे श्रीकृष्ण वाडी, गावठाणवाडी, व्हावटवाडी येथील उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रवेश केला आहे. पडेल विभागात चालू असलेल्या विकास कामाचा धडाका…

जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना ६.३१ % पगारवाढ ; पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत झाला करार

१ ऑक्टोबर २०२३ पासून पगारवाढ लागू , ३० जून २०२७ पर्यंत करार मुदत ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना सरासरी ६.३१ टक्के पगारवाढ देणारा करार शुक्रवारी कर्मचारी संघटना को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज सिंधुदुर्ग आणि जिल्हा बँक यांच्यात…

उबाठा सेना व राष्ट्रवादी च्या चौघांवर ऍट्रोसिटी तर भाजपाच्या 14 पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

वैभववाडी नगरपंचायत ठेकेदारी राड्याला वेगळे वळण वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी नगरपंच्यायतीच्या ठेकेदारीवरून झालेल्या राड्याला वेगळे वळण लागले आहे. गुरुवारी रात्री उशिरा भाजपा नगरसेवक राजन तांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौघावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.…

कोईळ गणपती मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री गणपती मंदिर कोईळ येथे १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती उत्सव संपन्न होणार आहे. यनिमित्त स. ७.३० वा. श्रींची नित्यपुजा अभिषेक, स. ९.३० वा. श्री सत्यनारायण महापुजा, दु. १२ ते १ वा. आरती, तिर्थप्रसाद, दु.१…

पालकमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पाहायला विद्यार्थ्यांची झुंबड

नाधवडेत पालकमंत्री नितेश राणेंचे शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाधवडे येथे हेलिकॉप्टरने उतरणार हे कळतात अबालवृद्धांची उत्सुकता वाढली. त्यातच शाळकरी मुलांना हेलिकॉप्टर कसे असते, ते कसे उतरते हे पाहण्याची…

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला प्राधान्य

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य मासेमारी नौकेवरील नोंदणी क्रमांक स्पष्टपणे दिसणे बंधनकारक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची असून मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला नेहमी प्राधान्य राहिले आहे. राज्यातील सागरी क्षेत्रात…

जिल्ह्याच्या विकासासाठी व्यापारी महासंघाने जिल्ह्याच्या व्यापाराचे धोरण ठरवावे… पालकमंत्री नितेश राणे

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून कायमच सोबत वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी, व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे  व्यापारी धोरण ठरवावे. तुम्ही एकत्र येता तेव्हा व्यापार व जिल्ह्याच्या विकासासाठी निर्णय घ्या. जिल्ह्याच्या विकासासाठी पक्ष बाजूला ठेऊन…

error: Content is protected !!