आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली येथे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज, कणकवली याठिकाणी दिनांक २3 जानेवारी २०२५ रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमावर एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नाकांत ढोबळे, तसेच…

पालकमंत्री नितेश राणेंचा घोषणेनंतर फक्त 8 दिवसांत निर्णय

1 फेब्रुवारी पासून जानवली, कुडाळ, बांदा, ओरोस येथील नदीपात्रातील गाळ काढायला होणार सुरुवात 2 कोटींचा निधी उपलब्ध ; आणखी अडीच कोटी देणार – पालकमंत्री नितेश राणे ओरोस (प्रतिनिधी) : गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ,मात्र पुढच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

मटका बुकीवर कणकवली पोलिसांची कारवाई ; 3900 रुपये जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलिसांनी कणकवली शहरातील मटका बुकीवर कारवाई करत रोख रक्कम व अन्य साहित्य जप्त केले आहे. पटकीदेवी बौद्धवाडी नजीक पत्र्याच्या स्टॉल मध्ये दुपारी 1 वाजून 10 मिनिटे कल्याण मटका खेळवत असताना मनोज तात्या हर्णे ( वय 45…

फोंडा – घाटमाथ्याची जीवनदायिनी “उगवाई नदी” गाळमुक्त आणि पुनर्भरणाच्या प्रतिक्षेत

पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीच्या कार्यवाहीची फोंडा करूळ, कणकवली येथे लगतच्या ग्रामस्थ – शेतकऱ्यांची आग्रही मागणी ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर, तातडीने घेतलेल्या आढावा बैठकीत, नाम. नितेश राणे यांनी, जिल्हाधिकारी यांना…

खान अकॅडमी पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिक्षण सारथी उपक्रमात

जि.प.केंदशाळा खारेपाटण नं १ चा राज्यातील टॉप १० शाळांमध्ये समावेश खारेपाटण (प्रतिनिधी) : खान अकॅडमी पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरातील शाळांतील विद्यार्थ्यांचा गणित अध्ययन संपादन वृद्धी कार्यक्रम सन – २०२४ – २५ शिक्षण सारथी महोत्सव आर्थात शैशणिक शेत्रावर आधारित…

कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा

भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर कुडाळ नगराध्यक्ष पदी विराजमान महाविकास आघाडीस आमदार निलेश राणे यांचा दणका कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांनी एका मताने बाजी मारली. अडीच…

1 का नब्बे….मटका पुन्हा तेजीत

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत वक्तव्य केल्यानंतर कणकवलीतील मटका गेले दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. कणकवली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर खुलेआम मटका सुरू असताना या मटक्यावर कारवाई होत…

विवेकानंदांचे मानवतेसाठीचे, बंधुभावाचे विचार कार्य प्रत्यक्षात जगूया – संदिप परब, अध्यक्ष-जीवन आनंद संस्था

इथरनेट एक्स्प्रेस फौंडेशन आणि थॉमस स्टीफन्स कोंकणी केन्द्र कडून विवेकानंद एन्जल पुरस्काराने संदिप परब यांचा गौरव खारेपाटण (प्रतिनिधी) : “स्वामी विवेकानंद यांनी जगातील सा-या मानवजातीला बंधुभाव विचार दिला. मानवतेची मोलाची शिकवण दिली. कुणाच्याही जाती धर्माचा विचार न करता निराधार वंचित…

पालकमंत्री नितेश राणे 24 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता: भक्ति मंगल कार्यालय कट्टा गुरामवाडी…

“रक्ता पलिकडचं अनोख नातं मैत्रीचं जपणारा…मैत्री परिवार

“मैत्री पुष्प” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखात पार पडला कणकवली काॅलेजमधील बी.काॅम.बॅचच्या सन १९९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट पाचवे टुगेदर रंगले देवगड-तारामुंबरी येथे तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ च्या बी.काॅम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे अर्थातच मैत्री परिवाराचे सलग पाचवे गेट…

error: Content is protected !!