फोंडाघाट येथील जुने जाणते व्यक्तिमत्व आबा हळदिवे यांचे निधन ! ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास—

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावातील जुन्या पिढीतील एक प्रतिष्ठित आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आबा कृष्णा हळदिवे (वय ९१) यांचे दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. ओरस येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना…






