आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धा : कथा पाठविण्याचे आवाहन

सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : गुणवत्ता असणाऱ्या साहित्यिकांना प्रेरणा देणारी साहित्य संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करत असलेल्या सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे उत्तम कथाकाराचा शोध घेण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात…

जिल्हास्तरीय ग्राहक दिन 17 मार्च रोजी कणकवलीत

ग्राहकांच्या जनजागृतीपर होणार कार्यक्रम जिल्हा पुरवठा विभाग व तहसीलदार कार्यालय कणकवली यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा पुरवठा कार्यालय सिंधुदुर्ग व कणकवली तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता जागतिक ग्राहक दिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात जनजागृतीपर…

कलमठमध्ये २२ मार्च रोजी हास्यकल्लोळ स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : शिमगोत्सवानिमित्त श्री देव काशीकलेश्वर मांड उत्सव समितीच्यावतीने शनिवार २२ मार्च रोजी रात्री ९.३० वा. कलमठ बाजारपेठ येथील मांडावर हास्यकल्लोळ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे ५,५५५ रु., ३,३३३ रु., २,२२२ रु. व चषक अशी बक्षीसे आहेत.…

बिजलीनगर येथील गणपतीसाना नूतनीकरण व्हावा तेलीआळी व बिजलीनगर रहीवाश्यांची मागणी

कणकवली नगरपंचायत च्या मुख्यधिकारी यांना बिजलीनगर व तेलीआळीतील रहिवाश्यांनी दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील बिजलीनगर -मराठा मंडळ केटी बंधारा येथील गणपती साण्याचे नूतनिकरण व्हावे अशी मागणी तेलीआळी व बिजलीनगर येथील रहिवाश्यांनी कणकवली नगरपंचायत च्या मुख्यधिकारी यांच्याकडे निवेदन देत…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली शाखा “छत्रपती शिवाजी महाराज” जयंती करणार साजरी

वेशभूषा स्पर्धा, शिवकालीन खेळ व शोभायात्रेचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हाहन रुपेश नार्वेकर व तेजस राणे यांनी केले आहे कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कणकवली तालुका यांच्या वतीने सोमवार दि 17 मार्च रोजी छत्रपती…

बनावट घरपत्रक उतारा बनविल्या प्रकरणी गोळवण सरपंचांवर कारवाई झालीच पाहिजे

मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गोळवण ग्रामस्थांचे जि. प. कार्यालयासमोर आंदोलन ४ दिवसात योग्य ती कारवाई करण्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन स्थगित मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोळवण धवडकीवाडी येथील रघुनाथ चेंदवणकर यांच्या घराचा बनावट घरपत्रक उतारा बनविण्यात आला…

रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपुजन

मुंबई (प्रतिनिधी) : रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारतीचे भूमीपुजन आज बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधिक्षक अभियंता सुधीर…

कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्यस्तरीय महिला अधिवेशन उत्साहात संपन्न

उद्याचा बलशाली भारत घडविण्याची ताकद आजच्या नारीशक्तीत आहे – राज्याध्यक्ष आकाश तांबे यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी) : ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय महिला अधिवेशन संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली महाड क्रांतीभूमीत डाॅ.बाबासाहेब…

राष्ट्रीय कुटुंब योजनेतून वंचित ३८ लाभार्थ्यांना होणार लाभ

कणकवली (प्रतिनिधी) : लोकाभिमुख प्रशासन राबवण्याच्या दृष्टीने शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, या मत्स्य व बंदरे विकास मंत्री व पालक मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेनुसार आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमध्ये…

वारगाव जि.प.शाळा नं. ३ मध्ये पाककला स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं.३ या शाळेत नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पाककला वारगाव गावचे उपसरपंच नाना शेटये यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांकाचे विजेत्याना बक्षीस म्हणून सिंधुदुर्ग ते मुंबई विमान…

error: Content is protected !!