पडेल येथे जागतिक महिला दिन संपन्न्

महिलांचा सन्मान फक्त महिला दिनी न राहता कायम त्यांचा आदर राखला पहिजे ; सरपंच भुषण पोकळे देवगड (प्रतिनिधी) : समाज हा परिवर्तनशिल असतो आपण महिलांविषयी आपले विचार आणि दृष्टीकोन बदलला तर स्त्री पुरुष असा भेदभाव राहणार नाही. महिलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये…








