फोंडा – गांगोवाडी चे सुपुत्र संतोष सावंत -पटेल यांची पोलीस सेवेत उपनिरीक्षक पदी निवड !

गांगोवाडी मध्ये कौतुकाचे वातावरण फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट गांगो वाडी येथील रहिवासी, तसेच मुंबई मंडळाचे माजी सचिव- सदस्य, संतोष शांताराम सावंत- पटेल यांची, नुकतीच पोलीस सेवेत उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली. याबद्दल गांगोवाडी मधील ग्रामस्थांकडून, श्री देव वाघोबा क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय…








