खारेपाटण येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची प्रांत अधिकारी यांच्याकडून पाहणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात शनिवार ९ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळा मुळे नागरिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी आज रविवार दि. १० मे रोजी कणकवली प्रांत अधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी प्रत्यक्ष…








