आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दहावी बोर्ड परीक्षेत वामनराव महाडिक हायस्कूलचा स्वयंम महाडिक प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. प्रशालेमधून एकूण 49 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. 47 विद्यार्थी उत्तीर्ण…

पाडलोस रवळनाथ माऊली पंचायतनचा रविवारी वाढदिवस

बांदा (प्रतिनिधी) : पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वर्धापनदिन सोहळा रविवारी 10 मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 7 वाजता भजन तर रात्री 9 वाजता…

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने दहावी बारावी बोर्ड परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या परीक्षेत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या…

ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूलचा निकाल १००टक्के….!

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूलचा इयत्ताचा दहावीचा निकाल १००% लागला असून दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतून…

एसटीएस परीक्षेच्या इस्रो दौऱ्याचा कणकवलीत शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत यश प्राप्त केलेल्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 30 विद्यार्थी शनिवारी इस्रो येथे रवाना झाले. या इस्रो अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ शनिवारी सकाळी युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जिल्हा…

20 मे रोजी सिंधुदुर्गातील मेडिकल दुकाने बंद

ऑनलाइन औषध विक्री व कॉर्पोरेट मक्तेदारीविरोधात औषध विक्रेत्यांचा एल्गार वैभववाडी (प्रतिनिधी) : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या देशव्यापी आंदोलनाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी 20 मे 2026 रोजी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांची वाढती…

जीवनात यशस्वी होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणावा – तेजस नलवडे पोलिस निरीक्षक

कणकवली (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येकाला कोणती ना कोणती समस्या भेडसावत असते. अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी मग तो भोंदू बाबांच्याकडे जातो आणि स्वतःची फसवणूक करून घेतो. जादूटोणा विरोधी कायदा समजून घेऊन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न केल्यास जीवन समृद्ध होऊ शकते…

देशाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक कुटुंबीयांनी भाग घेऊन स्वगणना पूर्ण करावी संजना आग्रे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारताच्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. त्याचा पहिला टप्पा स्वगणना प्रत्येक कुटुंबातील एकाने – या पोर्टल वर घरासंबंधीची माहिती नोंद करणे आवश्यक आहे. स्वतः किंवा ग्रामपंचायत अथवा ग्राम महसूल अधिकारी यांचे द्वारे हा डाटा ऑनलाईन भरणे आवश्यक…

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने महाराणा प्रताप जयंती साजरी

कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते संभाजी चौक येथे ध्वजारोहण संपन्न. वैभववाडी (प्रतिनिधी) : शौर्य, स्वाभिमान आणि बलिदान यांचे मूर्तिमंत प्रतीक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश…

एक्साईज इन्सुली चेकपोस्ट पथकाने पकडले कोट्यवधींचे घबाड

बांदा (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील पथकाने गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई केली. बांदा येथील खालसा पंजाबी ढाब्यासमोर अवैध मद्याची वाहतूक करणारे सहाचाकी वाहन पकडून तब्बल १ कोटी २३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

error: Content is protected !!