पालकमंत्री नितेश राणेंचा उबाठा ला कणकवली बाजारपेठेत सुरुंग

संदेश पारकर यांची प्रचारयंत्रणा सांभाळलेले प्रद्युम्न मुंज भाजपात माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या नेतृत्वाखाली केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील उबाठा चा बालेकिल्ला असलेल्या वॉर्ड नं ६ मधील बाजारपेठ भागातील युवा कार्यकर्ता प्रद्युम्न मुंज यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत…








