जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे पगार थकले ; देवगड गटशिक्षणाधिकारी यांचा हलगर्जीपणा

प्राथमिक शिक्षकांचा शिक्षणाधिकारी दालनासमोर ठिय्या ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे पगार देवगड गटशिक्षणाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे 17 दिवस उलटूनही झाले नाहीत याचा उद्रेक आज झाला व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग कडून प्राथमिक शिक्षणाधिकारी दालनासमोरच ठिय्या आंदोलन…








