अ.वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरीचा दहावीचा निकाल १०० टक्के

कणकवली (प्रतिनिधी) : घोणसरी ग्रामविकास मंडळ मुंबई संचलित अ.वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर, घोणसरी विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) मार्च २०२६ चा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या सर्व १८ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून प्रशालेची उज्ज्वल परंपरा कायम राखली…








