बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारप्रकरणी सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या नोंदविणार निषेध

जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाबुराव धुरी यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टर पंथियांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर निदर्शने सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना…








