केंद्रप्रमुख परीक्षेत गुणवत्ताधारक शिक्षकांना टीईटी अट शिथिल करा

प्राथमिक शिक्षक समितीची मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये केंद्रप्रमुख पदासाठी शासनामार्फत विशेष परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल १३ मार्च रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. ज्यावेळी सदर परीक्षेचे फॉर्म भरले त्यावेळी टीईटी बाबत कोणतीही शिफारस नव्हती. ही परीक्षा…








