आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिवसेना उबाठा चे नेते अतुल रावराणे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.आचिर्णे येथील मतदानकेंद्रावर जात अतुल रावराणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन अतुल रावराणे यांनी…

आचरा उबाठा महिला विभाग प्रमुख अनुष्का गावकर यांनी केला धगधगती मशाल घेऊन घरोघरी प्रचार…!

वैभव नाईक यांना मोठया मताधिक्क्याने निवडून आणणार – अनुष्का गांवकर यांचा विश्वास आचरा (प्रतिनिधी) : आचरा ग्रामपंचायत सदस्य तसेच आचरा उबाठा महिला विभाग प्रमुख अनुष्का प्रशांत गांवकर यांनी गाऊडवाडी येथील संभादेवी मंदिरात साकडे घालून कुडाळ – मालवण मतदार संघांचे लोकप्रिय…

राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी समरस असणाऱ्यांनाच सहकार्य करणार – मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब

कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमीच मराठी अस्मिता, स्थानिकांनाच रोजगार आणि विकासा सोबत प्राधान्याने हिंदुत्ववाद हाच मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. सध्या निवडणुकीत जातीय मुद्दे तसेच काही मुस्लिम संघटनांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना मोकाट सोडणे व…

शिडवणे गावातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी केला भाजप पक्षात प्रवेश

खारेपाटण (प्रतिनिधी) :: कणकवली तालुक्यातील शिडवणे गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकताच कणकवली तालुका भाजप अध्यक्ष दिलीप तळेकर व भाजप पदाधिकारी तथा माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला.…

नडगिवे मध्ये उबाठा पक्षाच्या युवा सैनिकाचा भाजप पक्षात प्रवेश

तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर व रवींद्र जठार यांच्या उपस्थित केला पक्ष प्रवेश खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालूक्यातील नडगिवे या गावात भाजप पक्षाने उबाठा शिवसेना या पक्षाला खिंडार पडले असून नडगिवे देऊळवाडी बूथ क्र.२०५ या गावातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या…

निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या- विनायक राऊत*ट

मालवण (प्रतिनिधी) : गेल्या १० वर्षात आमदार वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघात प्रामाणिकपणे काम करीत आहे. नागरिकांच्या सुखदुखात सहभागी होत आहेत.  इतर आमदार, मंत्री यांनी गद्दारी केली मात्र आमदार वैभव नाईक हे उद्धवजींशी एकनिष्ठ राहिले.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन…

गवाणे येथील वृध्दाची दम्याच्या आजाराला कंटाळून आत्महत्या

देवगड (प्रतिनिधी) : दम्याचा आजाराला कंटाळून गवाणे वरचीवाडी येथील भिवा रामचंद्र जाधव(७५) या वृध्दाने घराच्या पडवीतच नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.ही घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९.३० वा.सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गवाणे वरचीवाडी…

नडगिवे येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांचा घरोघरी प्रचार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे भाजप पक्षाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांचा कणकवली तालुक्यातील नडगिवे गावात भाजप कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घरोघरी प्रचार करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी तथा माजी…

आ.ऋतुराज पाटील यांच्या फुलेवाडी, लक्षतीर्थ प्रचारफेरी

हजारो नागरिकांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला रिक्षाचालकांनी सहभागी होत आमदार ऋतुराज पाटील यांना दिला बिनशर्त पाठिंबा कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहत प्रभागात प्रचार फेरी काढण्यात आली. या…

वैभववाडीत शालेय विद्यार्थ्यांनी मानवी प्रतिकृती मधुन साकारला मतदानाचा संदेश

सर्व मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे- कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बुधवार दि.२० नोव्हेंबर,२०२४ रोजी सर्वत्र मतदान होणार आहे. या राष्ट्रीय प्रक्रियेत…

error: Content is protected !!