आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी निवड

राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी केली नियुक्ती मुंबई (प्रतिनिधी) : माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय महाधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रवींद्र…







