आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सत्यजीत चव्हाण, संदीप परब यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान !

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि परिवर्तन संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : समाजाच्या आजूबाजूला अनेक बऱ्या वाईट घटना घडत असतात. पण संख्येचा विचार करता वाईट घटनांची जंत्री अधिक आहे. चांगल्या घटनांमधून उत्तम समाज घडेल. मात्र, वाईट प्रवृत्तींमधून तो…

शिवसेना उ बा ठा पक्षाची कणकवली तालुका कार्यकारिणी बैठक 5 जानेवारी रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कणकवली तालुका कार्यकारिणीची बैठक रविवार 5 जानेवारी 2025 रोजी मातोश्री हॉल येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली,…

खारेपाटण येथे रस्ता संरक्षक भिंत व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामर्गवरून थेट खारेपाटण बाजारपेठेत आलेल्या मुख्य रस्त्याचा खारेपाटण हायस्कूल जवळील वळणातील रस्त्याला २४ मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधणे व ४०० मीटर रस्ता डांबरीकरण करणे मोरी बांधणे कामाचा शुभारंभ बुधवारी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या…

लोखंडी सळीने मारहाण करून खून

आरोपी अटकेत ; 3 दिवस पोलीस कोठडी ओरोस (प्रतिनिधी) : मजुरीच्या पैशाच्या कारणावरून डोकीवर आणि तोंडावर लोखंडी सळीने केलेल्या मारहाणीत मृत्य झाल्या प्रकरणी मूळ पश्चिम बंगाल येथील भीम उर्फ कुट्टू धर्मदास मुजुमदार (वय ३८) याला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अटक केली आहे.…

तन्वी सारखे हिरे आमच्या सिंधुदुर्ग ची ऍसेट

मत्सोद्योगमंत्री नितेश राणेंनी सि ए तन्वी चे केले विशेष अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : तन्वी कदम सारखे हिरे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऍसेट आहेत. तन्वी ने मिळवलेले यश हे सर्वांना पथदर्शी आहे अशा शब्दांत मत्सोद्योग तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी…

सि ए तन्वी यांचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केले अभिनंदन

ओरोस (प्रतिनिधी) : तन्वी कदम यांनी पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल परीक्षेत मिळविलेले यश हे आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. अत्यंत काठिण्य पातळीवरील सि ए परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड असले तरी अभ्यासातील मेहनत जिद्द आणि सातत्य या त्रिसूत्री ने यश साध्य करता…

वैज्ञानिक दृष्टिकोनच आत्मनिर्भय बनवेल -पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम

जादूटोणा कायदा समजून घेऊन काटेकोर अंमलबजावणीचे पोलिस पाटीलांना केले आवाहन कुडाळ (प्रतिनिधी) : समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी ‘अनिष्ट ‘ अघोरी प्रथा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत. अनेक बळीही गेले आहेत . यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि जादूटोणा…

महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात होणाऱ्या तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार!

वैभववाडी (प्रतिनिधी) : मराठीतील ज्येष्ठ नाटककार व लेखक प्रेमानंद गज्वी यांची महाड येथे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी होणाऱ्या तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीचे उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनील हेतकर,…

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात नुतन वर्षाचे उत्साहाने स्वागत

भक्तीमय धार्मिक कार्यक्रमांनी वर्ष अखेर गजबजले सदाबहार धार्मिक कलाविष्कार व भाव भक्तीगीतांनी नववर्षाचा जल्लोष प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सन्मान अक्कलकोट (प्रतिनिधी ) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर, मुंबई येथील पारंपारिक भजनी मंडळांच्या सदाबहार भावभक्तीच्या…

श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब कडून पळसंब शाळेला आर्थिक मदत !

आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक पळसंब शाळा नंबर १ ची शैक्षणिक सहल उद्या देवगड येथे जात आहे. त्याचं औचित्य साधून श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने मुलांच्या खाऊ साठी रोख रक्कम ४००० रुपये शिक्षक…

error: Content is protected !!