आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हा भाजपाच्या वतीने मंत्री नितेश राणेंचा भव्य सत्कार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि ते प्रथमच जिल्ह्यात दाखल झाल्याने त्यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर माननीय नितेश राणे हे प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे जिल्ह्यात विविध…

मंत्री नितेश राणेंचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, डॉ अभिनंदन मालंडकर यांनी केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथे कॅबिनेट मंत्री ना. नीतेश राणे यांचे शाही स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक व कणकवली विधानसभा मतदारसंघ चे अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सोशल मीडिया प्रमुख…

जिल्हा बँक आणि शासन यातील दुवा म्हणून काम करेन

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने मंत्री नितेश राणेंचा भव्य सत्कार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि शासन यातील दुवा म्हणून मी आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन, या बँकेची वाटचाल अधिक जोमाने व्हावी यासाठी आपल्या मधील संवाद महत्त्वाचा आहे. आपल्या समस्या…

त्रिंबक गावातील देव डाळस्वारी 23 डिसेंबर पासून….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक गावची वार्षिक देव डाळपस्वारी उद्या सोमवार 23 डिसेंबरला होत असून सकाळी देव तरंग श्री देव रामेश्वर मंदिर येथून निघून श्री देवी सातेरी मंदिरात भेट देऊन श्री आकारी ब्राह्मण देव मंदिर येथे दुपारी पोचून महाप्रसाद…

मंत्री नितेश राणेंचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : मत्सोद्योग तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आज प्रथमच सिंधुदुर्गात आगमन झाले. हेलिकॉप्टर ने राजापूर हेलिपॅड येथे मंत्री नितेश राणेंचे आगमन होताच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक…

कार्यकर्त्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहिल्यास तुम्हाला पोलीसांना फोन करण्याची गरज पडणार नाही – नामदार. नितेश राणे

नांदगाव तिठा येथे ना. नितेश राणे यांचे जल्लोषी स्वागत ; मंत्री म्हणून दुप्पट परतफेड करेन कणकवली (प्रतिनिधी) : तुम्ही मला आमदार म्हणून निवडणूकीत तिस-यांदा साथ दिलात, त्यामुळे आता तुमचा मंत्री, भाऊ म्हणून, कुटुंबातील सदस्य म्हणून परतफेड करण्याची वेळ आलेली आहे.…

मंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रँड एन्ट्री

नवीन कुर्ली ग्रामस्थांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचे स्वागत फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले आमदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशीवर खारेपाटण येथे जिल्हा भाजपाच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात…

नितेश राणेंकडे मत्सोद्योग, बंदर खात्याची जबाबदारी ! अखेर खातेवाटप जाहीर

पहा मंत्रीनिहाय खातेवाटप कणकवली (प्रतिनिधी) : अखेर राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता.…

कायदा सुव्यवस्था सामाजिक शांतता राखण्यात पोलीस पाटीलांचे महत्वाची भूमिका – पीआय अवसरमोल

वैभववाडी (प्रतिनिधी) : गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सामाजिक शांतता, सुरक्षा,व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील महत्वाच्या भूमिका बजावत असतात. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकित तालुक्यातील सर्वच पोलीस पाटलांनी चांगल्या प्रकारचे काम केले आहे.आजच्या पोलीस पाटील दिनानिमित्त भविष्यात ही…

कासार्डे विकास मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष परशुराम माईणकर यांचे निधन

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका कणकवली, कासार्डे गावातील “आनंदनगर” येथील रहिवासी तसेच कासार्डे विकास मंडळ मुंबईचे माजी अध्यक्ष परशुराम माईणकर, ( वय ८१ वर्षे ) यांचे बुधवारी दि.१८ डिसेंबर रोजी मुंबई येथे राहत्या घरी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाची…

error: Content is protected !!