केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटण आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत

बाबू इलेव्हण खारेपाटण अंतिम विजेता तर एन सी सी पांगरे उपविजेता खारेपाटण (प्रतिनिधी) : केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या खुल्या भव्य टेनिस बॉल ओहर आर्म क्रिकेट स्पर्धेत आज रविवार दी.२३ फेब्रु.२०२५ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात…








