आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिद्द, मेहनत यांच्या सहाय्याने आज तुम्ही उज्ज्वल यश प्राप्त केलेत !

नगरसेवक उदय मांजरेकर यांचे प्रतिपादन कुडाळ (अमोल गोसावी) : जिद्द आणि मेहनत यांच्या सहाय्याने आज हे तुम्ही उज्ज्वल यश प्राप्त केलेत आणि या सन्मानास पात्र ठरून आज आपल्या पालकांचे नाव काढलात ही नक्कीच समाधानाची बाब आहे. इंद्रप्रस्थनगर मित्रमंडळ यांनी आज…

सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच अधिकृत रेकने खरिप हंगामापूर्वी खत दाखल

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अधिकृत रेकने खरिप हंगामापूर्वी १५१२ मॅट्रिक टन सुफला खत दाखल झाले ही निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कृषी क्रांतीची पहिली पहाट ठरली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत…

शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

सिधुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकिना दरमहा आहाराचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत. काही शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्याकडून स्वयपाकी महिलांना नाहक त्रास दिला जात आहे. याबाबत प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज शालेय पोषण…

खारेपाटण मभुबन हॉटेल जवळ टाटा – इंडगो कार ला अपघात

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे आज सायंकाळी ४.४५ वाजता मुंबई वरुन आलेली व गोव्याच्या दिशेने जाणारी टाटा इंडिगो मांझा कंपनीची चार चाकी कार वाहन क्र. – एम एच ०१- ए आर ०७८२ ही खारेपाटण मधुबन…

वारकऱ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे-फडणवीस सरकारविरोधात कणकवलीत शिवसेनेकडून निषेध मोर्चा

वारकऱ्यांच्या वेशात विठू नामाचा जयघोष करीत केली निदर्शने ; कारवाईसाठी तहसीलदारांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी जमलेल्या वारकऱ्यांवर शिंदे -फडणवीस सरकारच्या पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार…

आ.नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे देवगड बाजारपेठ येथील रस्त्याच्या कामाला गती

देवगड (प्रतिनिधी) : देवगड निपाणी रस्त्यावर देवगड बाजारपेठ येथील रस्त्याच्या साईटच्या बाजूची साईट पटटी बरेच महिने खराब अवस्थेत असल्याने याचा खालची बाजारपेठ व विठठलवाडी तसेच किल्ला येथील नागरिकांना तसेच येणा-या पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे देवगड…

आमदार नितेश राणेंची हापूस आंबा बागायतदारांच्या नुकसानभरपाई साठी मुख्यमंत्र्यांकडे धाव

सिंधुदुर्गातील हापूस आंबा पिकात ५३ % घट ; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सन २०२२ च्या हंगामा पेक्षा सन २०२३ च्या हंगामामध्ये हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले आहे. डिसेंबर २०२२ मधील वातावरणातील बदलांमुळे आंबा मोहोराचे अत्यल्प…

वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीला वादळाचा फटका, लाखोंचे नुकसान

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्गात दोन दिवसांपासून पाऊस आणि सोसाट्याच्या वारा सुरू आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीला जोरदार वादळाने दणका दिला. जोरदार वादळाने मुस्लिमवाडी येथील राहणारे शाबिर मुजावर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे घरातील…

तलाठी , राज्य उत्पादन शुल्क वनरक्षक सह ७५००० जागांची मोठी भरती:युनिक चे प्रशिक्षण वर्ग सुरु

युनिक अकॅडमी च्या वतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन C ७५००० जागांची नोकर भरती प्रक्रिया सुरु झालेली असून तलाठी ,एकसाईज, वनरक्षक, पशुसंवर्धन च्या जागां निघाल्या आहेत. तसेच लवकरच जिल्हा परिषदेची देखील मोठी भरती होणार आहे. तरी महाविद्यालयीन विद्यार्थी या स्पर्धा…

बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत नंदकुमार वडेर, शिवराज सावंत, रोहिणी मसुरकर प्रथम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्यावतीने घेण्यात आलेल्या “जिल्हे महाराष्ट्राचे एक स्पर्धा…” या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत नंदकुमार वडेर, शिवराज सावंत, रोहिणी मसुरकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्या वतीने आयोजित जिल्हे महाराष्ट्राचे या ऑनलाईन…

error: Content is protected !!