तरंदळे येथील श्री टेवणादेवी मातेचा 1 डिसेंबर रोजी वार्षिक जत्राेत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तरंदळे गावची ग्रामदेवता श्री टेवणादेवी मातेची वार्षिक जत्राेत्सव दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, जो भक्त संयम,शांतता व सहनशीलतेने देवीची मनोभावे पूजा करतो त्याच्या घरात ती सदैव तेवत राहून त्याच्यावर होणाऱ्या…






