आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय कदंब पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून 4 जून रोजी राजेंद्रनगर कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते…

वंदे भारत एक्सप्रेसचे सिंधुदुर्ग भाजपा कणकवलीत करणार भव्य स्वागत

आमदार नितेश राणे, माजी खा.निलेश राणे यांची असणार प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : वंदे भारत एक्सप्रेसची स्वप्नपूर्ती झाली असून 3 जून रोजी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी साडे बारा वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने आमदार नितेश…

व्यापारी आणि ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

व्यापारी आणि ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका वीज समस्येवरुन कुडाळात व्यापारी आणि ग्राहक आक्रमक अधिकाऱ्यांना विचारला जाब कुडाळ ( प्रतिनिधी ) : गेले काही दिवस कुडाळ शहरातील व्यापारी आणि नागरीक त्रस्त झाले होते. याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी कुडाळ तालुका…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ६ जूनला कुडाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क 

निवासी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी कुडाळ हायस्कूलच्या मैदानाची केली पाहणी.  कुडाळ  (अमाेल गाेसावी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ६ जून रोजी कुडाळ – सावंतवाडीत येत असल्याने कुडाळ मध्ये “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणार असल्याने आज या पार्श्वभूमीवर…

व्यापारी आणि ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका;

वीज समस्येवरून कुडाळात व्यापारी आणि ग्राहक आक्रमक. अधिकाऱ्यांना विचारला जाब कुडाळ ( प्रतिनिधी ): गेले काही दिवस कुडाळ शह रातील व्यापारी आणि नागरीक त्रस्त झाले होते. याचा जाब विचारण्यासाठी आज सकाळी कुडाळ तालुका व्यापारी संघटना आणि वीज नागरीकांनी महावितरणच्या कार्यालयाला…

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळा ओरोस येथे सुरू ; कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ओरोस येथील शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळा सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने आज 1 जूनपासून सुरू झाली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी…

झुंजीत गवा रेड्याचा मृत्यू

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील पालकरवाडी येथे आज पहाटे गवारेड्याच्या झालेल्या झुंजीत एका गवारेड्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ५.३० ते ६ वा. च्या दरम्यान घडली. एका गवारेड्याच्या कळपाने त्या एकट्या असलेल्या गवारेड्यावर हल्ला केल्याने त्यात तो मृत्युमुखी पडला असावा,…

विलवडे धरण होणार गाळमुक्त ; प्रांताधिकारी पानवेलकर यांच्या हस्ते शुभारंभ

बांदा (प्रतिनिधी) : विलवडे धरणातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी रामचंद्र…

महिलांसाठीची मुद्रांक शुल्काबाबतची जाचक अट सरकारने काढून टाकली!

पुणे (प्रतिनिधी) : मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत मिळविण्यासाठी महिलांच्या नावावर सदनिका खरेदी केली; परंतु पंधरा वर्षांपर्यंत त्या सदनिकेची विक्री करता येत नव्हती. आता मात्र राज्य सरकारने या जाचक अटीतून महिलांची सुटका केली आहे. त्यामुळे आता कधीही या सदनिकेची विक्री…

हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळले दोन्ही पायलट सुरक्षित

(ब्युराे न्यूज) : भारतीय हवाई दलाचे सूर्य किरण ट्रेनर विमान आज गुरुवारी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्याजवळ कोसळले. चामराजनगर शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोगापूरा येथील मकाली गावाजवळ ही घटना घडली. “या दुर्घटनेतून एका महिलेसह दोन्ही पायलट सुरक्षित बचावले आहेत. त्यांना बंगळूरला…

error: Content is protected !!