जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाला नागरिकांचा प्रतिसाद

चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार योजनांची माहिती – उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाच्या माध्यमातून ‘सामाजिक न्याय विभागा’ च्या योजनांची माहिती नागरिकांना मिळत…








