आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मालवण येथे 8 फेब्रुवारी रोजी ‘सिंधुदुर्ग श्री’ जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन !

मसूरे (प्रतिनिधी) : बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुज मुंबई व बेस्ट शिव-हनुमान व्यायामशाळा कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेण्यात येणारी जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी २४ वी जिल्हास्तरीय ‘सिंधुदुर्ग श्री’ ही शरीर सौष्ठव स्पर्धा यावर्षी…

शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेरनिवड

शिक्षक भारतीची त्रैवार्षिक जिल्हा कार्यकारणी जाहीर ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भरती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सरचिटणीस पदी मंगेश खांबाळकर यांची निवड करण्यात आलीये. जिल्हा अधिवेशनात ही निवड करण्यात आली.…

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी प्राचार्य डॉ. ए डी कांबळे व मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा विशेष सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दीन कार्यक्रमाचे औचित्य साधून खारेपाटण येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण चे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे तर जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप…

संदिप परब आणि संविता आश्रमच्या कार्याला सलाम

काहीही लागले तरी हाक द्यावी. आम्ही तुमच्या बरोबर आहोत – डॉ जी. टी. राणे, कुडाळ जीवन आनंद संस्थेच्या सर्वच आश्रमात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : ” संदिप परब हे या मातीतले आहेत.समाजातील वंचितासाठी आयुष्यभर कार्य करीत राहण्याचा संकल्प करण्याची…

माध्यमिक विद्या मंदिर कनेडी येथे दोन दिवसीय बेसिक रोबोटक्स निर्मिती कार्यशाळा संपन्न

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : भविष्यात रोबोटीक ही काळाची गरज आहे रोबोटीक टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या समाज हितासाठी, शेतकऱ्यांना रोबोटीक टेकनॉलॉजी ची मदत कशी होईल याचे प्रशिक्षण विध्यार्थ्यानी घेऊन रोबोटीक टेक्नॉलॉजी आत्मसात करावी असे प्रतिपादन प्रा दत्तात्रय उर्फ…

आंबडोस गावाच्या श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव २८ जानेवारी रोजी

ओरोस (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आंबडोस गावाच्या श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार २८ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता कौल घेणे नंतर दुपारी देवीला नैवेद्य दाखविणे. सायंकाळी ७ वाजता सामूहिक नामस्मरण करणे. रात्री १० वाजता मांडाची…

वायंगणी तलाठी कार्यालया संदर्भातील वायंगणी ग्रामस्थांचे २६ जानेवारीचे जाहीर केलेले उपोषण स्थगित…..!

आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांनी वायंगणी गावासाठी स्वतंत्र तलाठी, तलाठी कार्यालय इमारत दुरुस्ती व विद्युत पुरवठा या सुविधांसाठी दि,२६ जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याची नोटीस मालवण तहसिलदार यांना देण्यात आली होती त्यासंदर्भात तहसीलदार यांनी दोन दिवसांत सरपंच,…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी सदैव तत्पर राहिन

पालकमंत्री नितेश राणे यांची जनतेला ग्वाही राष्ट्रध्वज फडकवून पालकमंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रध्वजाला दिली मानवंदना प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग वासियांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा…! सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आज पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय…

श्री रामेश्वर विकास सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदरचे कृषी सहाय्यक विवेक खांडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन….!

चिंदर सोसायटीने माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे चिंदर गावांसाठी स्वतंत्र कृषी सहाय्यकाची केली होती मागणी सोसायटीचे चेअरमन सिताराम (देवेंद्र) हडकर यांच्या हस्ते कृषी सहाय्यक विवेक खांडेकर यांचा सत्कार आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर वि.का.स सेवा सोसायटी लि. चिंदरचे ध्वजवंदन आज…

फोंडाघाटचे अजित पाटील यांना “ज्येष्ठ रिक्षा चालक उत्कृष्ट सेवा योगदान पुरस्कार”…पंचक्रोशीत कौतुक !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : जी इ एम एस, ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन. सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समिती आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात, फोंडाघाटचे रिक्षा चालक अजित राजाराम पाटील यांना “ज्येष्ठ रिक्षा चालक उत्कृष्ट सेवा योगदाना” बद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.…

error: Content is protected !!