खारेपाटण हायस्कूल येथे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटणच्या वतीने खारेपाटण येथील शेठ न.म. विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असे दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर अकॅडमीचे संचालक मंगेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच प्रशालेत संपन्न…








