आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लोखंडी हातोडीने मारहाण; वरवडेतील युवकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : लोखंडी हतोडीने कंबरेवर मारून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वरवडे हिवाळेवाडी येथील संकेत रामसिंग डुल्ट याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हनुमंत बोंद्रे (रा. वरवडे फणसवाडी) हे हिवाळेवाडी येथील रेशन…

पालकमंत्री नाम. नितेश राणे ७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर; जनतेच्या घेणार भेटी

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवार ७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे असेल. मुंबईहून दुपारी २.३० वाजता मोपा विमानतळ येथे आगमन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे क्षेत्राला नवी गती

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी अर्थसंकल्पात १,२४० कोटींची तरतूद मुंबईतील जलवाहतूक क्षेत्रासाठी ६,६०० कोटींची तरतूद मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्थिक वर्ष २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये…

वैभववाडीत राजस्व समाधान शिबिरांना खांबाळेतून सुरुवात

नागरिकांसाठी विविध दाखले वितरण वैभववाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर योजनेअंतर्गत पहिला टप्प्याला खांबाळे येथून सुरुवात होत असून हा कार्यक्रम खांबाळे केंद्र शाळा नंबर एक येथे दिनांक 7 मार्च रोजी होणार आहे. या शिबिरात प्रलंबित असलेले फेरफार…

गुढीपाडव्यापासून वैभववाडी–सडूरे मार्गे कुर्ली नवी एसटी बस फेरी सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी-सडूरे मार्गे कुर्ली अशी नवीन एसटी बस फेरी येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक १९ मार्च पासून सुरू करण्यात येईल असे आश्वासन कणकवली आगार व्यवस्थापक श्री. कदम यांनी दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांच्या मागणीला यश आले…

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ

पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजप गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भाजप गटनेते पदाची निवड गुरुवारी झाली. गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी भाजपाचे सर्वच्या सर्व २७ जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत…

सार्वजनिक ठिकाणी, वर्तमानपत्रांत किंवा भिंतींवर दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांच्या जाहिरातींची पडताळणी करुन कारवाई करा – पोलीस उप अधीक्षक तानाजी सावंत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीचे सदस्य सचिव तथा पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) तानाजी सावंत यांनी दिल्या. बोगस वैद्यकीय व्यवसायास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक…

सार्वजनिक ठिकाणी पोलीस विभागाने व्यसनमुक्त अंमलबजावणीच्या अनुषंगाने कारवाई करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर जिल्हा तंबाखूमुक्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पाऊले संबंधित विभागाने उचलावीत कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल आदी ठिकाणी सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने प्रदर्शन कायदा 2003 (COTPA) ची प्रभावीपणाने अंमलबजावणी करताना पोलीस विभागाने थेट धडक…

जनगणना मोहीम शंभर टक्के यशस्वी करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनगणना मोहीम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. राष्ट्राच्या व्यापक नियोजनासाठी जनगणना आवश्यक आहे. ही जनगणना करताना सर्वांनी काळजीपूर्वक काम करावे. यात कोणते प्रकारे त्रुटी रहाता कामा नये. कोल्हापूर जिल्ह्याच्या परंपरेला जोपासत जनगणना मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी अशा…

error: Content is protected !!