आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आमदार नितेश राणे यांचे काम घेऊन युवा मोर्चा गावोगावी जाणार ; तरुणांची भूमिका दिशादर्शक -संदिप मेस्त्री

कणकवली भाजपा युवा मोर्चा बैठक संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : आज कणकवली तालुका युवा मोर्चा बैठक भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा तालुका निहाय बैठका सुरुवात होऊन आज कणकवली येथे…

नितेश राणेंचा झंझावात..विरोधक अजूनही अंधारात

ठरलंय नक्की…हॅट्ट्रिक पक्की विशेष संपादकीय राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : आमदार नितेश राणे हे नाव आजघडीला केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादीत राहिले नसून महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचा आघाडीचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून अवघ्या महाराष्ट्र सह देशभरात ओळखलं जाऊ लागले आहे. हिंदुत्वाच्या…

विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग पोलीस सज्ज – एसपी अग्रवाल

गोवा बॉर्डरवर ९ कर्नाटक बॉर्डरवर 1 असे १० आंतरराज्य चेकपोस्ट, ७ आंतरजिल्हा चेकपोस्ट ओरोस (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी…

परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान

आमदार नितेश राणे यांनी नुकसान पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई प्रस्ताव देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : परतीच्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती चे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीसाठी तयार झालेले भातपिक संततधार पावसामुळे वाया गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातशेती नुकसानीचे…

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालयाचे यश

भालाफेक खेळ प्रकारात वेलांकिनी अटकेकर जिल्ह्यात प्रथम विभागीय स्तरावर निवड वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाअधिकारी सिंधुदुर्ग व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाला फेक या खेळ प्रकारात वैभववाडी येथील…

मुंबई येथे पायरी सावक संघ नडगिवे यांच्या वतीने

धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त समाज बांधवांचा स्नेहमेळावा संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : पायरी सावक संघ नडगिवे (रजी).मुंबई व संघमित्रा महिला मंडळ नडगिवे या मंडळाच्या वतीने रुषी मेहत हॉल ताडदेव मुंबई येथे नुकताच ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयी दशमी दीन…

नडगिवे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विभागीय सेपक टकराव स्पर्धेत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सातारा येथे झालेल्या विभागिय सेपक टकराव स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांनी विशेष अभिनंदन करून…

चौके हायस्कूल च्या रिले संघाची विभाग स्तरावर निवड

चौके (प्रतिनिधी) : भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके हायस्कूल ची रिले या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रिले संघात कुमारी अनुष्का शिंदे, कुमारी किमया चव्हाण, कुमारी श्रावणी घाडी, कुमारी…

चौके हायस्कूलची अनुष्का शिंदे हिची विभाग स्तरावर निवड

चौके (प्रतिनिधी) : भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का खंडू शिंदे या विद्यार्थिनीची 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विभाग स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिला क्रीडा शिक्षक अनिल आचरेकर…

जैन समाज महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी..

राज्यमंत्रीपदाचा दर्जा…. मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची निवड महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.…

error: Content is protected !!